Jump to content

स्वालबार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोपच्या नकाशावर स्वालबार्ड
स्वालबार्डचा नकाशा

स्वालबार्ड हा आर्क्टिक महासागरातील व नॉर्वेच्या अधिपत्याखालील एक द्वीपसमूह आहे. स्वालबार्डचे क्षेत्रफळ ६१,००२ वर्ग किमी असून लोकसंख्या केवळ २,११६ इतकी आहे.

लाँगयरब्येन हे स्वालबार्डमधील सर्वात मोठे शहर आहे.

चित्रे

[संपादन]