Jump to content

लुसियस ॲनेयस सेनेका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेनेकाचा प्राचीन पुतळा, बर्लिन संग्रहालय
लुसियस ॲनेयस सेनेका
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वप्राचीन रोम संपादन
स्थानिक भाषेतील नावLucius Annaeus Seneca संपादन
PraenomenLucius संपादन
Nomen gentileAnnaeus संपादन
CognomenSeneca संपादन
लघुनामSeneca संपादन
जन्म तारीख4 BCE संपादन
जन्मस्थानCorduba संपादन
मृत्यू तारीख१२ एप्रिल 65 CE संपादन
मृत्यूस्थानरोम संपादन
मृत्युची पद्धतforced suicide, मृत्युदंड संपादन
मृत्युचे कारणexsanguination संपादन
वडीलSeneca the Elder संपादन
आईHelvia संपादन
भावंडेLucius Junius Gallio Annaeanus, Marcus Annaeus Mela संपादन
वैवाहिक जोडीदारPompeia Paulina संपादन
नातेवाईकमार्कस अॅनेयस लुकानस संपादन
GensAnnaea gens संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषालॅटिन भाषा, प्राचीन ग्रीक भाषा संपादन
लेखनाची भाषालॅटिन भाषा संपादन
कार्यक्षेत्रनीतिशास्त्र, political philosophy, तत्त्वज्ञान, नाटक संपादन
पदancient Roman senator संपादन
चे शिष्यSotion, Papirius Fabianus संपादन
निवासस्थानCorsica, रोम संपादन
कर्मस्थळरोम संपादन
उल्लेखनीय कार्यDe Vita Beata, Epistulae morales ad Lucilium, De ira, De Brevitate Vitae, Medea संपादन
Has works in the collectionNational Gallery of Art संपादन
चळवळतितिक्षावाद संपादन
Influenced byPublilius Syrus, Attalus, युरिपिडस संपादन
येथे उल्लेख आहेDivina Commedia संपादन
Time periodरोमन साम्राज्य संपादन
Described at URLhttps://www.amazon.co.uk/stores/Lucius-Annaeus-Seneca/author/B0060DMYIW संपादन
Depicted byPortrait of so-called Seneca, PMT 77 संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन
लुसियस ॲनेयस सेनेका

लुसियस ॲनेयस सेनेका किंवा फक्त सेनेका (इ.स.पू. ४ - इ.स. ६५ ) हा एक रोमन तितिक्षावादी तत्त्वज्ञ, मुत्सद्दी, नाटककार होता. तो सम्राट निरोचा शिक्षक आणि नंतर सल्लागार होता. निरोच्या वधाच्या कटात सामील असल्याच्या आरोपामुळे नंतर त्याला आत्महत्या करायला भाग पाडले गेले असले तरी तो निर्दोष असण्याची शक्यता आहे.[१][२] त्याचे वडील सेनेका थोरले तर भाऊ गॅलियो हे होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ बन्सन, मॅथ्यू. A Dictionary of the Roman Empire (इंग्रजी भाषेत). p. ३८२.
  2. ↑ फिच, जॉन. Seneca(सेनेका) (इंग्रजी भाषेत). p. ३२.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत