Jump to content

युरोपीय प्रबोधनाचा काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोपीय प्रबोधनाचा काळ
art movement, सांस्कृतिक चळवळ
स्थानयुरोप संपादन
मागील.Gothic art, मध्य युग, Late Middle Ages संपादन
पुढीलBaroque, early modern period संपादन
आरंभ वेळ14. शतक संपादन
शेवट17. शतक संपादन
Studied byRenaissance studies संपादन
Subject named asRenaissance संपादन

युरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (इंग्रजी Renaissance, किंवा रेनेसांस अथवा रेनायसांस ) ही साधारणतः १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधनयुग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते. इटलीतील फ्लोरेन्स या शहरात सुरू झालेली सांस्कृतिक चळवळ कालांतराने सर्व युरोपात पसरली.