मालदा विभाग
Appearance
मालदा विभाग
| अधिकृत नाव | মালদা বিভাগ, Malda division |
|---|---|
| मूळ लेबल | মালদা বিভাগ |
| देश | भारत |
| राजधानी | इंग्लिश बझार |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | पश्चिम बंगाल |
| भौगोलिक गुणक | २५°०′०″N ८८°९′०″E |
| Contains the administrative territorial entity | मालदा जिल्हा, उत्तर दिनाजपुर जिल्हा, दक्षिण दिनाजपुर जिल्हा, मुर्शिदाबाद जिल्हा |
| सीमा सामायिक करणे | बर्धमान विभाग, प्रेसिडेन्सी विभाग, जलपाइगुडी विभाग |

मालदा विभाग, ज्याला गौर बंगा म्हणूनही ओळखले जाते, हा पश्चिम बंगाल या भारतीय राज्यातील एक प्रशासकीय विभाग आहे. हा विभाग पूर्वी जलपाईगुडी विभाग आणि प्रेसिडेन्सी विभागाचा भाग होता. त्याची निर्मिती २०१६ मध्ये झाली.[१] माल्दा विभागाचे मुख्यालय आणि सर्वात मोठे शहर माल्दा आहे. विभागीय आयुक्तांचे कार्यालय तात्पुरते मालदा येथील बीजी रोडवरील जुन्या सर्किट हाऊसमध्ये आहे.
यात ४ जिल्ह्यांचा समावेश आहे : [२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Bengal to be divided into two more administrative divisions". millenniumpost.in. 2016-11-22.
- ↑ "The State : West Bengal". brandbharat.com. 2020-08-02 रोजी पाहिले.