Jump to content

बादल सरकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बादल सरकार
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावবাদল সরকার संपादन
जन्म तारीख१५ जुलै 1925 संपादन
जन्मस्थानकोलकाता संपादन
मृत्यू तारीख१३ मे 2011 संपादन
मृत्यूस्थानकोलकाता संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणमोठया आतडयाचा कर्करोग संपादन
मातृभाषाबंगाली भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाबंगाली भाषा संपादन
लेखनाची भाषाबंगाली भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, लेखक, नाटककार, दिग्दर्शक संपादन
कार्यक्षेत्रनाटक, theatre, directing संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाकोलकाता विद्यापीठ, स्कॉटिश चर्च कॉलेज, जादवपूर विद्यापीठ, Scottish Church Collegiate School संपादन
निवासस्थानManiktala संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1945 संपादन
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी पुरस्कार, साहित्य व शिक्षणतील पद्मश्री पुरस्कार, जवाहरलाल नेहरू फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप संपादन

बादल सिरकार किंवा बादल सरकार (१५ जुलै १९२५ - १३ मे २०११), एक प्रभावी भारतीय बंगाली नाटककार व नाट्य दिग्दर्शक होते. विजय तेंडुलकर (मराठी), मोहन राकेश (हिंदी) आणि गिरीश कर्नाड (कन्नड) यांजप्रमाणेच १९६० च्या दशकात बंगाली भाषेतील आधुनिक नाटककार म्हणून बादल सरकार प्रसिद्ध होते.

  • बादल सरकारः* नाट्यसृष्टीतील एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व, बादल सरकार यांनी भारतातील सामाजिक परिस्थिती प्रकट करण्यासाठी नाटयलेखन आणि प्रयोग केले. बंगाली भाषेतील त्यांच्या प्रसिद्ध नाटकांमध्ये बोरो पशिमा, राम श्याम जादू आणि इबोंग इंद्रजित यांचा समावेश आहे.भारतीय रंगभूमीवरील त्यांचे योगदान अतुलनीय आहे.


[१]

पुरस्कार

[संपादन]

२०१० मध्ये त्यांना पद्मभूषण देण्याची घोषणा झाली, ती त्यांनी स्वीकारली नाही आणि नोंदवले की ते एक साहित्य अकादमी फेलो आहेत, तोच एका लेखकासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे.[२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Drama between the lines". Financial Express. 28 January 2007.
  2. ↑ "Look who declined Padma Bhushan this year: two giants of art, literature". Indian Express. 9 February 2010.