प्रकाशयोजना
Appearance
प्रकाशयोजना
| उपवर्ग | energy transformation |
|---|---|
| वापर | architectural element |
| चा आयाम | landscaping, गृहशोभन |
| महत्वाची घटना | control of fire by early humans |
| प्रभाव असतो | light pollution |
| Studied by | lighting technique |
| History of topic | timeline of lighting technology |
| Uses | daylight, artificial light, प्रकाश, light fixture |
| च्या विरुद्ध | blacking out |
| यादी आहे | list of types of lighting |
प्रकाशयोजना किंवा प्रदीपन (इंग्रजी: Lighting) म्हणजे व्यावहारिक किंवा सौंदर्याचा प्रभाव साध्य करण्यासाठी प्रकाशाचा जाणीवपूर्वक विशिष्ट वापर आहे. प्रकाशयोजनेमध्ये दोन्ही कृत्रिम (जसे दिवे) आणि नैसर्गिक (जसे सुर्यप्रकाश) स्रोतांचा समावेश होतो. योग्य प्रकाशयोजना कार्यक्षमता वाढवू शकते, क्षेत्राचे स्वरूप सुधारू शकते किंवा राहणाऱ्यांवर सकारात्मक मानसिक परिणाम करू शकते.[१][२]
घरातील प्रकाशयोजना सामान्यतः दिवे वापरून पूर्ण केली जाते आणि गृहशोभनचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रकाशयोजना ही भूप्रदेश सुशोभीकरणाचा एक अंगभूत घटक देखील असू शकते.
- कॉन्सर्ट हॉलमध्ये कमी-तीव्रतेचा प्रकाश आणि धुके यामुळे लेझर प्रभाव दृश्यमान होऊ शकतो
- रात्री प्रकाशित केलेले मॉस्कोच्या "स्क्वेअर ऑफ युरोप" मधील कारंजे.
- रात्रीच्या वेळी मैदाने प्रकाशित करण्यासाठी फ्लडलाइट्सचा वापर केला जातो.
संदर्भ
[संपादन]- ↑ Williams, Ben (1999). "A History of Light and Lighting". 25 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 November 2012 रोजी पाहिले.
- ↑ "The History of Light". Planet Money. NPR. April 25, 2014. June 20, 2016 रोजी पाहिले.