Jump to content

कोअर (सैन्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोअर (सैन्य)
military unit size class
उपवर्गsize-specific military unit संपादन
यादी आहेlist of lists of military corps संपादन

कोअर हे पायदळ सेनेचे एक अंग आहे. कोअर प्रमुखाला कोअर कमांडर म्हणतात. हा सेनापती सहसा लेफ्टनंट जनरल पदाचा असतो.

एका कमांडमध्ये ३ किंवा ४ कोअर असतात. एका कोअरमध्ये ३ किंवा ४ डिव्हिजन्स असतात.