अमेरिका (खंड)
Appearance

हा लेख अमेरिका (खंड) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अमेरिका (निःसंदिग्धीकरण).

अमेरिका खंड हा पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील एक मोठा खंड आहे. अमेरिका खंडात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे उप-खंड व मध्य अमेरिका व कॅरिबियन हे भौगोलिक प्रदेश समाविष्ट आहेत.
अमेरिका खंडात एकूण ३५ स्वतंत्र देश व २३ वसाहती आहेत. अमेरिका खंडाने पृथ्वीवरील ८.३% पृष्ठभाग व्यापला आहे व जगातील १३.५% लोक येथे राहतात.
हा खंड म्हणजेच युरोपमध्ये नवे जग समजले जाणारा भूप्रदेश आहे हे अमेरिगो वेस्पुचीने सिद्ध केले. या खंडाचे नाव वेस्पुचीच्या नावावरुनच आले आहे.
परिभाषा
[संपादन]इतिहास
[संपादन]मर्केटर नकाशांवर सुरुवातीला या प्रदेशाला अमेरिका किंवा न्यू इंडिया असे म्हटले जात असे.[१]
- ↑ "Mercator 1587 | Envisioning the World | The First Printed Maps". lib-dbserver.princeton.edu. July 16, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-02-15 रोजी पाहिले.