Ad will apear here
Next
गरुडकवच
एकंदरीत आयुष्यातील निरुत्साह हा अनेकांना खूप त्रासदायक वाटत असतो. अनेकांच्या कार्यालयात निरुत्साही, निगेटिव्ह वातावरण असते. अनेकांना नैराश्याचा (डिप्रेशन) त्रास होतो. त्यातून मधुमेह, ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवतो. काहींना नेत्रविकार असतात अशांसाठी आणि ज्यांना कालसर्प योग आहे (पण आत्ता लगेचच शांती करणं जमत नाही) अशांसाठी, त्याचप्रमाणे ज्यांना सर्पभय आहे. ज्यांच्या घरात, शेतात सतत साप निघतात अशांनी रोज न चुकता सकाळी/किंवा संध्याकाळी गरुडकवच वाचावे. उच्चार समजावेत यासाठी यू-ट्यूबची लिंक देतो आहे.

गरुडकवच वाचनासाठी एकच बंधन आहे ते म्हणजे गरुडकवच वाचन करताना पडवळाची भाजी/पडवळाचे कोणतेही पदार्थ वर्ज्य आहेत. म्हणजे नित्यनेमाने गरुडकवच वाचणार असाल तर पडवळाचे पदार्थ/भाजी वर्ज्य करावी. पुन्हा जर ते सेवन केले तर गरुडकवच वाचन बंद करावे. असा एक जनरल नियम आहे. बाकी काही बंधने नाहीत.

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)

अथ गरुडकवचम् ।

हरिः ॐ ।

अस्य श्रीगरुडकवचस्तोत्रमन्त्रस्य नारद भगवान् ऋषिः
वैनतेयो देवता अनुष्टुप्छन्दः श्रीवैनतेयप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।

ॐ शिरो मे गरुडः पातु ललाटे विनितासुतः ।
नेत्रे तु सर्पहा पातु कर्णौ पातु सुराहतः ॥१॥

नासिकां पातु सर्पारिः वदनं विष्णुवाहनः ।
सूर्येतालू च कण्ठे च भुजौ पातु महाबलः ॥२॥

हस्तौ खगेश्वरः पातु कराग्रे तरुणाकृतिः ॥३॥

स्तनौ मे विहगः पातु हृदयं पातु सर्पहा ।
नाभिं पातु महातेजाः कटिं मे पातु वायुनः ॥४॥

ऊरू मे पातु उरगिरिः गुल्फौ विष्णुरथः सदा ।
पादौ मे तक्षकः सिद्धः पातु पादाङ्गुलींस्तथा ॥५॥

रोमकूपानि मे वीरो त्वचं पातु भयापहा ।
इत्येवं कवचं दिव्यं पापघ्नं सर्वकामदम् ॥६॥

यः पठेत्प्रातरुत्थाय विषदोषं न पश्यति ।
त्रिसन्ध्यं पठते नित्यं बन्धनात् मुच्यते नरः ।
द्वादशाहं पठेद्यस्तु मुच्यते सर्वकिल्विषैः ॥७॥

॥ इति श्रीनारदगरुडसंवादे गरुडकवचं सम्पूर्णम् ॥


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WUAPCW
Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language